ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आपत्कालीन स्थितीत मंगळागौरीचे’ व्रत कसे करावे?

August 10, 202113:27 PM 19 0 0

श्रावण मासात अनेक स्त्रिया ‘मंगळागौरीचे’ व्रत करतात. नववधू हे व्रत ‘सौभाग्य आणि पतीला चांगले आयुष्य लाभावे अन् संतान प्राप्ती व्हावी’, यांसाठी करतात.

श्रावण मासातील मंगळवारी हे व्रत केले जाते. ‘मंगळागौरी’चे हे व्रत आठ किंवा पाच वर्षांच्या कालावधीचे असते. त्यांनी देवीची गंध, हळद-कुंकू, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवणे. या क्रमाने ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम:।’ हा नाममंत्र म्हणत पूजा करावी. पूजनानंतर शक्य असल्यास सुवासिनी स्त्रीला क्षमतेनुसार सात्त्विक ‘सौभाग्यवाण’ द्यावे. देवीभागवत, देवीपुराण यांचे वाचन केल्याने तो देवीचा ‘जागर’च होईल. पूजा झाल्यावर देवीची कथा वाचावी व तिचा आशिर्वाद मिळवूया.

 

डॉ भारती अनिल हेडाऊ,

यवतमाळ

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *