ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बेलदारवाडा येथील दगडीखान रस्ता काँक्रिटीकरण काम पूर्ण

November 2, 202112:22 PM 49 0 0

उरण ( संगिता पवार ) आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने उरण सर्वत्र विविध विकास कामे जोरदार सुरूच उरण नगरपरिषद हद्द्दीतील उरण- मोरा मेन रस्त्या जवळील बेलदारवाडा जवळील चिंचेच्या झाडा पासून दगडीखान रस्ता काँक्रिटीकरण काम पूर्ण झाल्याने येथील महिला मंडळांनी आमदार महेश बालदी यांचे सोमवार (दि. १ )नोव्हेंबर रोजी संपर्क कार्यालयात जाऊन आभार मानले .

या प्रसंगी आमदार महेश बालदी ,भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर ,उरण शहर भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील ,मनन पटेल , लक्ष्मन वाघ , राजकुमार वाल्मिकी ,,पुष्पा घरत ,विमल वाघ ,उषा वाल्मिकी ,मंदा कोळी ,मंजुळा वाढीविंदे ,साक्षी वाल्मिकी ,शुभांगी माडिय ,आदी उपस्थित होते
आमदार महेश बालदी व नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. २ चे नगरसेवक नंदु लांबे ,व नगरसेविका आशा शेलार यांच्या प्रयत्नाने उरण -मोरा रोड जवळील चिंचेच्या झाडा पासून ते दगडीखान दरम्यान चिंचेच्या झाडा पासून दगडीखान रस्ता काँक्रिटीकरण काम पूर्ण नागरिकांनी आमदार महेश बालदी आभार मानले .
गेली १० वर्षा पासून रस्त्याचे काम झाले नव्हते आज ते काम पूर्ण झाल्याने आम्ही आमदार महेश बालदी, सर्व नगरसेवकांचे आम्ही आभार मानत आहोत अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *