ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राजेश टोपे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

November 29, 202115:49 PM 74 0 0

जालना (प्रतिनिधी) ः राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादीचे नेते सुधाकर निकाळजे यांच्या उपस्थिती शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जालना शहरातील रामाईनगर मोतीबाग येथील सर्व नागरिकांनी आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे नागरी समस्यांबाबत आपल्या व्यथा मांडल्या असता नागरी समस्यांबाबतचे सर्व प्रश्‍न तात्काळ सोडण्यासंदर्भातचे आश्‍वासन दिल्याने येथील नागरीकांनी लगेचच त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या प्रसंगी सुधाकर निकाळजे, सोशीलमीडियाचे अध्यक्ष कैलास मगरे, रोहिदास गंगातीवरे, विजय बनकर, राजू दळे, शेख अख्तर, मिर्झा अनवर बेग आदींची उपस्थिती होती. यावेळी विनायक सातपुते, आकाश सातपुते, विकास साथ पुते, दिगंबर पंडित, सुदाम मोरे, सुखदेव मोरे, सुनील हिवाळे, संदीप गवई, गौतम लहाने, रतन बैरी, हिम्मतराव जाधव, सचिन बोर्डे, आकाश बोर्डे, अविनाश जाधव, अजित हिवाळे, चंद्रभागा पडुळ, छाया पडुळ, वर्षा पडुळ, मांकरणाबाई लोखंडे, रिबिका निर्मळ, अर्जुन पडुळ, आकाश कांबळे, अंजली पडुळ, विकास बंडे, शुभम साळवे, कडूबा शिनगारे, सुभाष मोरे, दत्ता चोरमारे, ताराबाई सातपुते, कविताबाई सातपुते, शोभा सातपुते, सविता पंडित, पूजा मोरे, पुष्पाताई खरात, अशाबाई मोरे, कविता हिवाळे, विद्या फुलारे, अनुसाई मगरे, कविता गवई, निशा वाटोरे, सुशीला बोर्डे, वंदना काकडे, नंदा काकडे, रमा लहाने, दिक्षा बोर्डे, मुक्ताबाई घोडके, मनीषा जाधव, शोभा जाधव, संकीरणा गायकवाड, लताबाई दाभाडे, चांद्रभागाबाई दवंडे, अंजना घोडे, मालावती घोडे, रामदास पडुळ, रेणू पडुळ, सुनीता कांबळे, राम पडुळ, रामेश्‍वर कोल्हे, जनाबाई कोल्हे, राजू कदम, गोकुळ हिवाळे यांच्यासह रमाबाईनगर येथील महिला व पुरुषांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *