ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मी उरणकर सामाजिक संस्थे च्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचा हात

August 2, 202114:53 PM 17 0 0

उरण (संगिता पवार ) अतिवृष्टीमुळे चिपळूण व महाडमध्ये भीषण परिस्थित निर्माण झाली आहे. पुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याने त्यांना मदत करण्यासाठी मी उरणकर सामाजिक संस्थेने मदतीचा हात देण्याकरिता पुढे आले आहेत. पूरग्रस्तांसाठीच्या मदतीमध्ये फरसाण, बिस्कीट, कपडे, चादर, बेडशीट, पाणी, मेडिकल किट, दूध पावडर, इतर खाण्याच्या व जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्त लोकांना देऊन मदतीचा हात दिला आहे .

 

या वेळी मी उरणकर सामाजिक संस्थे चे अध्यक्ष विशाल विजय पाटेकर,उपाध्यक्ष
देवेंद्र मयेकर सेक्रेटरी निखील म्हात्रे ,खजिनदार प्रवीण अमृते ,सह सेक्रेटरी सनी पाटील ,सह खजिनदार विकास पाटेकर ,सदस्य बादल म्हात्रे ,कौस्तुभ साळुंखे ,अवि जैन ,अंकित जैन ,, पूनम पाटेकर ,मधुरा करगुटकर ,योगीराज करंगुटकर,,योगीराज करंगुटकर,सचिन उकार्डे ,शैलेश गावंड , निलेश पाटील अतुल ठाकूर ,राकेश पाटील ,सुरज म्हात्रे ,भावेश रावल ,आदी सदस्य उपस्थित होते .एकूण ३० सद्श्यानी सहभाग घेतला होता .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *