ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सात दिवसांत ३६ ठिकाणी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शेतकरी व सामान्यांनी मांडलेले प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार  – जिल्हाप्रमुख भास्कराव अंबेकर

July 23, 202112:30 PM 37 0 0

जालना, दि. २२(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशावरुन राज्यात शिवसंपर्क मोहिमेची सुरुवात करण्यात आली. जालना जिल्ह्यातही शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी आयोजित केलेल्या मोहिमेत माजीमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी शिवसंपर्वâ अभियानात पुर्ण वेळ उपस्थित राहून पदाधिकारी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

या सात दिवसांत केळीगव्हाण,सेलगाव, काजळा, गेवराई बाजार,वाकुळणी, रोषणगाव, निकळक,देवमुर्ती, नेर, सेवली, पाथ्रुड, चितळी पुतळी,मानेगाव,बावणेपांगरी,चिखली, राजुर, लोणगाव,दाभाडी, खामगाव,तळेगाव, हसनाबाद, इंदेवाडी, वाघ्रुळ जहागीर,गोंदेगाव,माहोरा, टेंभुर्णी, खासगाव, वरुड, भारज बु, जवखेडा ठेंग,जाफराबाद शहर,वालसावंगी, धावडा, रेणुकाई पिंपळगाव, पारध बुद्रुक,आन्वा,वरुड बुद्रुक, भोकरदन शहर अशा तब्बल ३६ पंचायत समिती गण तर दोन शहर पातळीवरील पदाधिकारी व कार्यकत्र्यांच्या बैठका घेवून प्रत्यक्ष जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. तर काही समस्यांचा माजीमंत्री अर्जुनराव खोतकर व जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी बैठकीतच निपटरा केला. या शिवसंपर्वâ मोहिमेस उपनेते लक्ष्मण वडले, माजी आमदार संतोष सांबरे,जिल्हा परिषद उत्तम वानखेडे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, रमेश गव्हाड, पंडीतराव भुतेकर, मनिष श्रीवास्तव, परमेश्वर जगताप, किसानसेनेचे भानुदास घुगे,युवासेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, जि.प. सदस्य वैâलास पुंगळे, तालुकाप्रमुख संतोष मोहिते,जयप्रकाश चव्हाण,नवनाथ दौड, माधवराव हिवाळे, बबनराव खरात, बजरंग बोरसे, यांची उपस्थिती होती. बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथून शिवसंपर्वâ मोहिम प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत शिवसेना पदाधिकारी व कार्यकत्र्यांचा उत्स्पुâर्त प्रतिसाद होता. अनेक ठिकाणी कार्यकत्र्यांनी आपल्या गणात ढोल-ताश्यांच्या गजरात व फटाक्यांच्या अतिषबाजीने मान्यवरांचे स्वागत वेâले. या मोहिमेत पदाधिकारी व कार्यकत्यांशी अत्यंत मोकळेपणाने चर्चा करुन त्या-त्या गणातील समस्या मांडल्या. अनेक समस्यां माजीमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी अधिकाNयांशी संपर्वâ साधून तात्काळ निकाली काढल्या. अनेक समस्या घेवून लवकरच शिवसेनेचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाNयांना भेटणार असून त्यात शिवसंपर्वâ मोहिमेदरम्यान जिल्हाधिकाNयांशी संबंधीत प्रश्नांवर चर्चा करुन प्रश्न त्या सोडविण्यात येतील. तर राज्यपातळीवरील प्रश्न अहवाल स्वरुपात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटून सादर करण्यात येणार आहेत. mया मोहिमेदरम्यान गावांना जोडणारे रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य वेंâद्रे, पिक कर्ज, पिक विमा, शेतकरी कर्जमुक्ती विजेच्या समस्या, कोविड शा अनेक अडचणी शेतकरी व पदाधिकाNयांनी मांडल्या. शिवसंपर्वâ मोहिमेत पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी गावोगावी शिवसेनेच्या शाखा, जुने पदाधिकारी यांचाही आढावा घेण्यात आला. तसेच या संपुर्ण मोहिमेत जवळपास २० हजार शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात आली. शेतकरी व पदाधिकाNयांच्या अनेक समस्या जागेवर सुटल्याने नागरिकांमध्ये या मोहिमेविषयी समाधान व्यक्त करण्यात आले. इतर पक्षातील अनेक कार्यकत्र्यांनी विविध ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला. तर अनेक ठिकाणी नवीन शाखांची स्थापना करण्यात आली. या सर्वच दौNयात जाणिवपुर्वक भाषणे टाळण्यात आली व जास्तीत-जास्त पदाधिकारी व कार्यकत्र्यांना बोलते करुन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद वैâलास चव्हाण, गणेश डोळस, सभापती भगवान शिंदे, सुधीर पाखरे, भरत मदन, रवि बोचरे, दिलीप वाघ, किरण कोथळकर, सुरेश तळेकर, महेश पुरोहिते, भुषण शर्मा, वुंâडलिक मुठ्ठे, रतन नाईक, श्रीराम कान्हीरे, किसन खांडेकर,यांच्यासह उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखा प्रमुख, बुथप्रमुख यांनी परिश्रम घेतले.

शिवसंपर्क मोहिमेत राजकीय वातावरण ढवळून निघाले
जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली शिवसंपर्क मोहिम जिल्ह्यात सर्वत्र चर्चेची ठरली असून जिल्ह्यातील एवंâदरीत राजकीय वातावरण त्यामुळे ढवळून निघाले आहे. या संपुर्ण मोहिमेत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी हे आवर्जुन उपस्थित राहीले. या मोहिमेत अनेक जेष्ठ शिवसैनिक यांच्याशी जाणूनपुर्वक संपर्वâ साधून त्यांना विश्वासात घेवून नवीन पदाधिकाNयांना संधी देण्याविषयी चर्चा करण्यात आली. या मोहिमेमुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकत्र्यांत नवचैतन्य संचारल्याचे पाहावयास मिळाले. लवकरच जालना शहरात ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *