ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पिरपिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात जि.प. सदस्य मा.श्री.बबनराव खरात यांच्या हस्ते कोवीड लसीकरन लॅब चे उद्घाटन.

April 8, 202113:20 PM 5 0 0

जालना प्रतिनिधी : आज दिनांक ७/४/२०२१ रोजी सकाळी ११:००वा पिरपिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.बबनराव खरात यांच्या हस्ते कोवीड लसीकरन लॅब चे उद्घाटन करण्यात आले

यावेळी पं.स.सदस्य कृष्णाजी खिल्लारे सरपंच कृष्णाजी कोरडे माळशेद्राचे मा.सरपंच विजुभाऊ लहाने आरोग्य अधिकारी डॉ.बेग साहेब शेख सईद व आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते, परिसरातील नागरिकांनी कोवीड लसीकरन करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य श्री.बबनराव खरात यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *