ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण जुईनगर पनवेल टॅक्सी चालक -मालक संघटना टॅक्सी -स्टॅड पालक मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

January 6, 202212:29 PM 59 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण चारफाटा येथील उरण जुईनगर पनवेल टॅक्सी चालक -मालक संघटना टॅक्सी -स्टॅड चे रविवार (दि. २ ) जानेवारी रोजी रायगड जिल्हा पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते झाले .

या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील , राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीसभावना घाणेकर  , जिल्हा उपाध्यक्ष अॅड .भार्गव पाटील ,उपाध्यक्ष युवक समाधान म्हात्रे ,जिल्हा सरचिटणीस पुखराज सुथार , राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते आनंद भिंगार्डे ,जिल्हा सरचिटणीस दिपक माळी , उरण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष मनोज भगत उरण शहर अध्यक्ष गणेश नलावडे ,उरण तालुका युवक अध्यक्ष कैलास भोईर ,अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष बाबा मुकरी ,उरण तालुका महिला अध्यक्ष हेमांगी पाटील ,शहर महिला अध्यक्ष संध्या घरत, कार्याध्यक्ष युवक गणेश पाटील ,चाणजे विभाग अध्यक्ष सचिन पाटील , उरण जुईनगर पनवेल टॅक्सी चालक -मालक संघटना चे उपाध्यक्ष मंगेश कांबळे ,कार्याध्यक्ष सुदर्शन पाटील ,सेक्रेटरी ररोशन म्हात्रे व सर्व सभासद ,व कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *