अश्विनी निलेश धोत्रे.
आज 24 आक्टोंबर2021रो स्टेट पावरलिफ्टिंग महिलांच्या स.पर्धांचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी अध्यक्षा सौ.सीमा अनंत घरत यांच्या हस्ते बेलपाडा या गावात करण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य शिल्पा कडू, आणि किरण कडू. यांनी या कार्यक्रमाचे आयोजन कले होते. या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे धडाडी चे युवा नेत्रुत्व रमाकांत म्हात्रे, शिवसेना महिला प्रमुख रंजनाताई तांडेल. यांनीहि मार्गदर्शन पर भाषण केले. अध्यक्षीय भाषणात सीमा घरत यांनी सांगितले कि गावातील,महिलां मुलींकरीता गाव तिथे जिमखाना व त्या मधे प्रशिक्षित ट्रेनर असावा तरच या क्षेत्रात हि महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे,तरच सामाजिक आरोग्य राहिल.
Leave a Reply