ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सुनिल पाटिल व वनिता काळे यांच्या प्रयत्नातून यशवंत नगर च्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

October 26, 202114:09 PM 24 0 0

खोपोली ( अदिती पवार ) – खोपोली नगरीतील यशवंत नगर येथे आज खोपोली नगर पालिकेचे नगरसेवक /गटनेते सुनिल पाटिल व नगरसेविका वनिता हरिष काळे यांच्या माध्यमातून आर सी सी रस्ता व गटार यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. खोपोली नगर परिषद हद्दीतील यशवंत नगर मध्ये रस्ता व गटारांची दुर्दशा झाल्याने नागरिकांना त्रास होत होता.

यामुळे स्थानिक नगरसेवक सुनिल पाटिल व वनिता हरिष काळे यांनी खोनपा मधुन सदर कामाची नव्याने निर्मिती करण्याची मंजुरी आणून आज आर सी सी रस्ता व गटार यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर समई सुनील गोटीराम पाटील ,वनिता हरिष काळे, हरिष काळे ,आनंद नायडू,मेहमूद शेख, विजय कुंडले ,जुनेद पठाण, निलेश परदेशी, सुरज परदेशी,बब्या सय्यद, शिवाजी गोसावी, रवि यादव,फिरोज सय्यद, रघुनाथ भोईर, कविता नायडू ,रत्नप्रभा सोनवणे, काशी मकदुम शेख, कांता गोसावी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *