ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस मुख्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांना पोलीस खात्याविषयी माहिती

January 4, 202213:44 PM 52 0 0

पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस मुख्यालय जालना येथील कवायत मैदान येथे शालेय विद्यार्थ्यांना पोलीस खात्याविषयी माहिती देण्याचे कार्य करण्यात आले.

यावेळी मा.विनायक देशमुख सर पोलीस अधीक्षक जालना, मा.विक्रांत देशमुख सर अपर पोलीस अधीक्षक जालना , मा.सुभाष भुजंग सर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, मा.आर.के.नाचण सर मा.संजय व्यास सर होम dysp, पोलीस निरीक्षक पोलीस कल्याण विभाग जालना, मा.शिंदे सर पोलीस निरीक्षण सायबर सेल ,मा.सय्यद सर पोलीस निरीक्षक ट्राफिक ऑफिस, मा.सुरेश चव्हाण RSI ,मा.रंजना पाटील मॅडम दामिनी पथक, मा.सकू राठोड मॅडम,मा.शमशाद पठाण, पी.डी राठोड, मा.गायकवाड सर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन संजय सोनवणे यांनी केले, सदर कार्यक्रमात वेपण टॅक्टीस, वाहतूकीचे नियम,दामिनी पथक, महिला तक्रार निवारण केंद्र, डायल 112,सायबर सेल,डॉग स्कॉड,बी.डी.डी. एस याबाबत माहिती देण्यात आली

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *