ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 178 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह; 131 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.

March 2, 202112:23 PM 12 0 0

जालना :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 131 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 112, हिवर्डी-1, काकडा -1, शिरसवाडी -1,हिवरा रोशनगांव -1,परतुर तालुक्यातील परतुर शहर -4, येडलापुर -3,आष्टी -1,घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव -1, गुरु पिंपळगांव -1, सराफ गव्हाण -1,अंबड तालुक्यातील अंबड शहर -9, हरतखेडा -1, बदनापुर तालुक्यातील चितोडा -3, शेलगांव -2, मांडवा -2,शेकटा -1, घोटण -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -2, जयदेववाडी -2, राजुर -2, लोणगांव -1,पिंपळगांव सुतार -1, दगडवाडी -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -20, पुणे 2,आरटीपीसीआरद्वारे 178 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 178 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 21404 असुन सध्या रुग्णालयात-374 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-7522 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.588 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-137983 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -178 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-15584 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-121724 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 344, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -7840
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 17, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6785 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -24, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 24, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-374,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-131, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-14342,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-848 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-201980 मृतांची संख्या-394

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *