ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आरंभ अंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणास सुरुवात

December 18, 202113:29 PM 75 0 0

जालना/प्रतिनिधी ; दि.14/12/2021 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना जालना प्रकल्प-1 विभाग पीरपींपळगाव -2आंतर्गत फूलेनगर येथे “आरंभ” (सुरूवातीचे क्षण मोलाचे)bप्रशिक्षण घेण्यात आले प्रशिक्षणाचे उदघाटन सरपंच श्रीमती सोमीत्राबाई वाडेकर व उपसरपंच श्री सुधाकर वाढेकर यांच्या हस्ते शिक्षणमाता सावीत्रीबाई फुले व जीजामातेच्या प्रतीमेस आभीवादन वदीप प्रज्वलन करून सूरूवात केली प्रसंगी शालेय समीती आध्यक्ष दगडू बडदे हे आवर्जून हजर राहीले तसेच ग्रम पंचायत सदस्य श्री वीजय प्रतापराव वाडेकर,निव्रूत्ती विष्णु कोल्हे,राम एकनाथ बडदे व शहाजीआंबादास वाडेकर उपस्थित होते तसेच शिक्षक श्री खरात सर व शिक्षीका श्रीमती स्नेहा चीत्राल हजर होत्या शिक्षक खरात सरानी उद्घाटणपर आपले मत व्यक्त केले

व शासकीय कामात सरपंच सदस्याचे नेहमीच सहकार्य असते सागून ररूण व्यक्त केले विभाच्या पर्यवेक्षिका श्रीमती एस.एस.मघाडे यांनी प्रस्तावना माडली आजपर्यंत महीला व बालविकास योजनेच्या माध्यमातून बाळ मातेच्या गर्भात असल्यापासून तर बाळ सहा वर्षाचे होई पर्यंत त्यांचा आरोग्य, लसीकरण, पोषण करत आसतांना माता तसेच पालकांनी काय खबरदारी घ्यावी व बाळ 3वर्ष आपल्या कूटुंबात च असते व याच काळात बाळाच्या बुध्दीचा 90%विकास होतो तेंव्हा कुटूंबात प्रत्येक सांभाळ कर्त्यानी काय काळजी घेतली पाहीजे सांगीतले प्रशिक्षण व्यवस्थित पणे पार पाढण्यासाठी पर्यवेक्षिका श्रीमती अन्नमवार पी.एस. ,श्रीमती चव्हान पी.ए.,व श्रीमती मघाडे एस.एस. यांनी मदत केली या प्रशिक्षणासाठी विभागातील सर्व 26कार्यकर्ती मदतनीस हजर होत्या

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *