ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चांचांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाज व देवस्थान ट्रस्ट तर्फे श्री हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना

August 14, 202116:12 PM 84 0 1

मुरूड जंजिरा प्रतींनिधी ‌(नैनिता नरेश कर्णिक) :  निसर्ग चक्रीवादळामुळे चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाजाच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री मारुती मंदिर श्री मुंजा मंदिराचे अतोनात नुकसान झाले होते त्यामुळे अनेक समाज बांधवांनी आर्थिक मदत केल्यामुळे पुन्हा मंदिराचे बांधकाम करण्यात आले त्यानुसार श्री मारुती मंदिरात श्री मारुतीची‌ जुनी व नविन हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना‌‌ सोहळा बुधवार दि ११/०/२०२१ रोजी आयोजित करण्यात आला प्रथम अध्यक्षा सौ नैनिता कर्णिक ‌उपाध्यक्ष श्रो अशोक‌ सबनीस ज्येष्ठ माजी अध्यक्ष श्री सुनील कुळकर्णी विश्वस्थ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.


श्री व सौ माधुरी सचिन राजे यांच्या हस्ते ‌ श्री हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या ‌वेळी‌‌ समाज अध्यक्षा सौ नैनिता कर्णिक ‌उपाध्यक्ष श्री‌ अशोक सबनीस सहसचिव श्री संदेश मथुरे विश्वस्त‌ श्री ‌विनोद चिटणीस सौ जयश्री प्रधान सौ सुप्रिया मथुरे माजी अध्यक्ष श्री सुनील कुळकर्णी उपाध्यक्ष ‌श्री‌ मनोहर‌‌ दिघे ‌ महिला ‌उपाध्यक्षा सौ‌ विलासिनी चिटणीस समाज बांधवांच्या ‌उपस्थीतीत षोडपचार पूजा करून कार्यक्रम संपन्न झाला. विश्वस्त महेशं नागले‌ यांच्या निवासस्थानी ‌सर्वानी महाप्रसाद घेतला अध्यक्षानी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *