ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मातीचे पारंपारिक मातीचे नग उरण बाजारपेठेत दाखल

August 11, 202121:33 PM 10 0 0

उरण ( संगिता पवार ) नागपंचमी रविवारी असल्याने उरण बाजार पेठेत पारंपारिक मातीचे नाग दाखल आल्याने नागरिक नाग खरेदी करतांना सर्वत्र दिसत आहेत . उरण बाजार पेठेत महाराष्ट्र स्वीट जवळ ,गांधी चौक ,राजपाल नाका ,तसेच उरण बाजारपेठेत ठिक-ठिकाणी रंगी त – पिवळे मातीचे नाग विकायला आले आहेत .


नागपंचमी दिवशी पारंपारिक मातीच्या नागाची पूजा महिलावर्ग करतात .पूजेसाठी लागणारी पुजेची सामुग्री खरेदी करतांना महिला वर्ग बाजार पेठेत दिसत आहेत .
गेली ३० वर्षा पासून आम्ही मातीचे नाग बनवितो त्या वर आकर्षक रंगकाम करतो  ,ते उरण बाजार पेठेत विकायला आणतो .लहान मातीचे नग २० रुपये एक ,मोठे ३० ,व ४० ,व ५० या दराने आम्ही विकतो .असे उरण तालुक्यातील मुळेखंड येथील सौ .सुरेखा कुंभार यांनी सांगितले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *