नांदेड – शहरातील सप्तगिरी काॅलनी येथे नाट्यकर्मी विजय डोंगरे यांच्या निवासस्थानी भीमजयंती साजरी करण्यात आली. यावेळी कलावंत नागोराव जोगदंड, कार्तिक जोगदंड व समीक्षक गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती. कार्तिक जोगदंड या चिमुकल्याने बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर आॅनलाईन पद्धतीने भाषण केले.
नांदेड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा देशमुख येथे साध्या पद्धतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सहशिक्षक संतोष घटकार, मारोती चक्रधर आणि ज्येष्ठ नागरिक हैदर शेख यांची उपस्थिती होती.
Leave a Reply