ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पाले गावात जयेश स्मृती चषकचे आयोजन

February 2, 202215:14 PM 64 0 1

उरण ( संगिता पवार ) : उरण तालुक्यातील पाले गावात जयेश स्मृती चषकाचे जय बाबदेव क्रिकेट क्लब ने सोळा संघाच्या मॅचेस चे आयोजन करण्यात आले.होते. यात प्रथम क्रमांक मरूआई क्रिकेट संघ विंधआयोजनणे संघाने पटकावला त्यांना रुपये पन्नास हजार व भव्य चषक तर द्वीतीय क्रमांक चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी संघाने पटकावला त्यांना पंचवीस हजार व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले. जय बाबदेव क्रिकेट क्लबचे व्यवस्थापक मिलिंद पाटील व राकेश पाटील होते तर कर्णधार प्रणित पाटील होते .
सामन्याचे उद्घाटन सभापती पंचायत समिती उरण यांच्या हस्ते झाले .विजेच्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण करण्यात आले या वेळी दहागाव माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष कृष्णा पाटील, भाजपा उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, आवरेग्रुप ग्रामपंचायत पाले गावचे माजी उपसरपंच रवी म्हात्रे व मान्यवर मंडळी यांच्या हस्ते झाले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *