ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जीवन पाटील यांना पत्नी शोक

July 4, 202215:20 PM 17 0 0

उरण ( संगिता पवार ) : उरण तालुक्यातील केगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा शेकाप चे कार्यकर्ते जीवन पांडुरंग पाटील यांच्या पत्नी सौ .लता जीवन पाटील यांचे अल्पशा आजाराने सोमवार ( दि. २७ )राहत्या घरी निधन झाले .त्यांच्या अंत्य यात्रेस मोठा जनसमुदाय हजार होते .
लता जीवन पाटील यांचे मृत्यु समयीं त्यांचे वय 66 वर्षे होते त्यांच्या पश्यात पती जीवन पाटील ,तीन मुले ,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे .

लता जीवन पाटील यांचे दशक्रिया विधी बुधवार ( दि. ६ ) रोजी राहत्या घरी केगाव -दांडा येथे होणार असून दिवसकार्य शुक्रवार ( ८ )जुलै रोजी राहत्या घरी केगाव -दांडा येथे होणार आहे .

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *