ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्री गणेश महासंघाच्या अध्यक्षपदी कपिल अग्रवाल ,महासचिव मनिष नंद यादव तर कार्याध्यक्षपदी विशाल पल्लोड

September 7, 202113:35 PM 29 0 0

जालना-प्रतिनिधी जालना जिल्हा श्री गणेश महासंघाची विशेष बैठक आर्य समाज मंदीर, बडी सडक जालना येथे सोशल डिस्टंसिग ठेवून आयोजित करण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळेत अध्यक्ष विष्णु पाचफुले होते. यावेळी श्री गणेश महासंघाचे अध्यक्षपदाचे ठराव कपिल अग्रवाल यांचे नाव विजय खताडे यांनी सुचविले तर समाज सेवक संतोष आर्य यांनी अनुमोदन दिले. कार्याध्यक्षपदी विशाल पल्लोड यांचे नाव संतोष आर्य यांनी सुचविले तर गोरव बोरा यांनी अनुमोदन दिले. तसेच महासचिवपदी मनिष नंद यावद यांच्या नावाचे ठराव अक्षय भुरेवाल यांनी मांडले तर दिनेश भगत यांनी अनुमोदन देऊन सर्व संमतीने मंजूर करण्यात आले. तसेच गजेंद्र बागडी यांची सर्वानुमते कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नुतन अध्यक्ष श्री गणेश महासंघाच्या पदावर कपिल गजबीये अग्रवाल त्यांचा सत्कार विष्णु पाचफले यांनी पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच कार्याध्यक्ष विशाल पल्लोड यांचा सत्कार मनिष तवरावाला यांनी केले . उपाध्यक्ष रवि भक्कड यांचा सत्कार माजी अध्यक्ष रवि अग्रवाल यांनी केले. तसेच गजेंद्र कुंदन पहेलवान बागडी यांचा सत्कार भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सुनिल रुपा पहेलवान खरे यांनी केले.

महासचिव मनिष नंद यादव सत्कार रोषण चौधरी यांनी केले. मुख मार्गदर्शन प्रा.आयशा खान मुलानी यांचे सत्कार पारस नंद यादव यांनी केले. यावेळी पारस नंद यादव यांनी गणेश महासंघ 2020 बाबत प्रस्ताविकामध्ये सर्व माहिती सांगितली. तसेच कपिल अग्रवाल यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, गणेश महासंघ गेल्या 33 वर्षापासून काम करीत आहे. याची स्थापना गणेश महोत्सव शांततेत पार पाडावे व सर्व जाती-धर्माचे लोकांनी सोबत येऊन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे व करोना महामारीवर विशेष लक्ष देऊन मोठी मिरवणुक काढू नये, गणेश भक्तांनी आपल्या घरी श्री ची पुजा व आरती करावी व जास्तीत जास्त लोकांची गर्दी करु नये व शासनाचे सर्व नियम पाळावे व शासनाला सहकार्य करावे.
यावेळी सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी माजी अध्यक्ष विरेंद्र धोका, अर्जुन ढहाळे, कमलेश खरे, किशोर जैन, पवन भगत, अक्षय भुरेवाल, नारायण भगत, दिनेश नंद, सोमेश काबलिये, मोहन पहेलवान परिवाले, मनीष बोरा, मनोज लहाने, तुकाराम मिसाळ, दिनेशसेठ भगत, अतिन सकलेचा, राजु घोडे पाटील, किशोर शिंदे, सचिन राठोड, भागवत देशमुख, आयुष राठोड, राम भुतेकर, सुशिल भावसार, सुभाष राजपूत, अंकुश राठोड, अंकित काळे, राम खांडेभराड, पांडूरंग खैरे, शुभम जैस्वाल, केदार पवार, सोनु नंद, राहुल यादव, तुषार नगरे, संतोष सलामपुरे, राजेंद्र गोरे, लक्ष्मण सुपारकर, अमित आर्य, कैलास सहाने, अर्जुन गौरक्षक, विक्रम खरे, विजय खताडे, सोमेश काबलीये, अमरदीप शिंदे, अनिल वाघमारे, बंकट राठोड, हरेष डी. भुरेवाल, दत्ता वाघमारे, ज्ञानेश्वर धानुरे, गणेश खाकीवाले, हरिष राजपूत, चेतन भगत, रतिलाल भगत, लालचंद भगत, सुजित जोगस, अरुण खताडे, दत्ता वाघमारे, नितीन खताडे, योेगेश खताडे, प्रमोद खताडे, संजय चव्हाण, विकास गाडेकर, हरिष राजपूत, सुरज कौरवी जय छाबडा, हर्ष जोशी, वैदांत खरे, पांडूरंग खेरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या गणेश महासंघाच्या मुख्य मार्गदर्शक केंद्रीय मंत्री खा.रावसाहेब दानवे पाटील, माजी मंत्री आ.बबनरावजी लोणीकर, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार संतोष सांबरे, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हा कॉँगे्रस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा शिवसेना प्रमुख भास्कर आंबेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष दानवे पाटील, संजय खोतकर, उद्योगपती घनश्यामसेठ गोयल, किशोरसेठ अग्रवाल, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल लोणीकर, राजेश सोनी, महेंद्र बागडी, संजय मुथा, डॉ. सुभाष अजमेरा, अरुणसेठ अग्रवाल, योगेश मानधना, मनोहरसेठ सिनगारे, अर्जुन गेही, बद्रीसेठ सोनी, ईलियास मामु लखारा, सुनिल आर्दड, विलास नाईक, रमेशभाई पटेल, भिमराव डोंगरे पाटील, सतिष पंच, संजय दाड, खुशालसिंह ठाकुर, ऍड.शिवाजीराव आदमाने, ऍड.ब्रम्हानंद चव्हाण, राजेंद्र आबड, विनीत साहनी, जितेंद्र अग्रवाल, महावीर ढक्का, प्रशांत वाढेकर, अविनाश कवळे, सतिष कापसे, राजेंद्र गोरे, गणेश सुपारकर, विजय पांगारकर नेहमी प्रमाणे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष आर्य यांनी केले. तसेच श्री गणेश महासंघाची 2021-22 ची उर्वरित कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येईल.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *