ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी किशनराव गच्चे तर उपाध्यक्षपदी चांदोबा झिंझाडे

March 11, 202215:49 PM 26 0 0

नांदेड- जिल्ह्यातील ज़िल्हा परिषदेच्या शाळांतील शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात येत आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार जवळा [दे ] येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी किशनराव गच्चे यांची तर उपाध्यक्षपदी चांदोबा झिंझाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस, सरपंच साहेबराव शिखरे, से. स. सोसायटीचे व्हा. चेअरमन कैलासराव मोरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, आकाशवाणीचे निवेदक आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, अतुल गोडबोले, मिलिंद गोडबोले, अमोल गोडबोले, बालाजी झिंझाडे, बालाजी पांचाळ, अनिल गवारे, बाबासाहेब शिखरे, गंगाधर शिखरे, गुणवंत गच्चे, ग्यानबा गोडबोले, नूरजहाँ पठाण, हैदर शेख, संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार आदिची उपस्थिती होती.
पालक सभा घेऊन निवड करण्यात आलेल्या शालेय समितीची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष- किशनराव गच्चे, उपाध्यक्ष- चांदोबा झिंझाडे, ग्राम पंचायत सदस्य- शोभाताई वसंत गोडबोले, शिक्षण तज्ञ – डॉ.सुजाता ग्यानोबा गोडबोले, सदस्य- प्रतिभा गोडबोले, आनंद पी. गोडबोले, बाबूमियाँ शेख, संतोष मठपती, मनीषा गच्चे, वंदना शिखरे, प्रियांका शिखरे, सखुबाई चक्रधर, मीनाताई पांचाळ.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *