ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण शहर काँग्रेस कमिटी वतीने कोवीड चे विनामूल्य लसीकरण मोहीम

September 9, 202122:12 PM 18 0 0

उरण (संगिता पवार ) उरण शहर काँग्रेस कमिटी वतीने रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. महेंद्र घरत याच्या सहकार्याने उरण शहरातील नागरिकांसाठी कोवीड चे विनामूल्य लसीकरण मोहीम बुधवार( दि.८ ) रोजी उरण काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आले
सदर लसीकरण मोहीमेचे उद्घाटन रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा. श्री. महेंद्रशेठ घरत साहेब याच्या शुभ हस्ते करण्यात आले. 


या प्रसंगी , रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष . मिलिंद पाडगांवकर , रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस .गणेश सेवक उरण विधान सभा अध्यक्ष तथा रायगड जिल्हा उपाध्यक्ष संध्या ठाकूर ,, उरण विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक अखलाख सिलोत्री प्रमुख उरण शहर अध्यक्ष किरीट पाटील , उरण शहर ,महिला अध्यक्ष अफशा मुकरी , शहर उरण तालुका सेवादल अध्यक्ष कमलाकर घरत ,तालुका उपाध्यक्ष सुनील काठे ,सुरेश शेलार ,ए .टी .लवे ,केगाव विभागीय अध्यक्ष सदानंद पाटील ,उपाध्यक्ष चंदा मेवाती ,उरण शहर सरचिटणीस अमिना पटेल ,अय्याज फकी ,गुरफान तुंगेकर ,रवींद्र मढवी ,निलेश मर्चडे , ,विभागीय अध्यक्ष उमेश ठाकूर ,,सर्व पदाधिकारी,शहर कमिटी ,सर्व सेल पदाधीकारी सदस्य, व कार्यकर्ते उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *