उरण प्रतींनिधी (अश्विनी निलेश धोत्रे) : कामगार नेते मा. श्री महेंद्रशेठ घरत साहेब यांच्या वतीने रत्नागिरी -चिपळूण पूरग्रस्तांना मदत करणात आली . मदत म्हणून 1000 ब्लँकेट, चादर व चटई तसेच लाईट नसलेल्या गावांसाठी मेणबत्यांचे बॉक्स,मच्छर अगरबत्ती चे पॅकेट्स रत्नागिरी -चिपळूण साठी रवाना.
Leave a Reply