उरण(संगिता पवार) काँग्रेसची बुलंद तोफ,कामगार नेते मा. श्री. महेंद्रशेठ घरत साहेब यांनी आज चिपळूण येथील पूरग्रस्तांना 1000 ब्लँकेट,चादर,चटई,मेणबती,मच्छर अगरबत्ती चा किट त्याठिकाणी पाठवुन पूरग्रस्तांना आपल्या परिने छोटासा आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस आणि पनवेल विधानसभेचे निरीक्षक. श्री. रमेश किर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज चिपळूण काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री. प्रशांतजी यादव साहेब,रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव.श्री. रफिक मोडक साहेब , चिपळूण तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष. श्री. महेश कदम साहेब , चिपळूण शहर युवक अध्यक्ष. श्री. फैजल पिलपळे यांच्या कडे चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचे किट सुपूर्द करण्यात आले.
या वेळी रायगड जिल्हा इंटक व उरण शहर काँग्रेस चे अध्यक्ष. श्री. किरिट पाटील साहेब, रायगड जिल्हा इंटक व उरण विधानसभा युवक काँग्रेस चे सरचिटणीस. विवेक म्हात्रे, पनवेल तालुका इंटकचे सरचिटणीस. श्री योगेश रसाळ, NMGKS संघटनेचे संघटक. श्री. आनंद ठाकूर, साहिल भोईर यांनी हे किट सुपूर्द केले.यावेळी पुरग्रस्तांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत साहेब. यांचे मनापासुन आभार मानले. अशा या रायगडच्या दानशुर नेत्याचे सर्व स्तरांतुन अभिनंदन होत आहे. साहेब सलाम आपल्या कार्याला आणि आपल्या जणसेवेला
Leave a Reply