ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे, उरण येथे नेवाचकित्सा केद्राचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन

September 17, 202113:01 PM 8 0 0

उरण ( संगिता पवार ) पनवेल येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ ड़ॉ सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बुधवार ( दि. १५)/ रोजी नेत्रा चकित्सा केंद्रांचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर नेत्र चीकित्सा केद्र हे डाऊर नगर ,उरण येथे सुरु करण्यात आले आहे .


या प्रसंगी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. सुहास हळदीपुरकर डॉ. देवेद्र व्यंकटरमणी, डॉ .मोनिका सामंत ,सतीश चरखा ,नगरसेवक मेराज शेख , जसिम गॅस , परेश तेरडे ,,चाणजे ग्रामपंचायतसरपंच मंगेश थळी ,, डॉ बाबरे, डॉ. दहीफळे, डॉ. पुजारी आदि मान्यवर उपस्थित होते .
सदर नेत्र चीकित्सा केद्रांमुळे उरण आणि ग्रामीण भागातील नेत्ररुग्णांसाठी अत्यंत मोलाची सेवा उपलब्ध झाली आहे. . या नेत्र चिकित्सा केद्रांवर तपासणी नंतर चष्मे सुद्धा माफक दरामध्ये उपलब्ध होणार आहेत. तसेच मोतिबिंदु शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तपासव्या या केंद्रांवर होणार आहेत. लक्षी चॅरिटेबल ट्रस्ट ही रायगड जिल्हयातील असे सेवा देणारे सर्वात मोठे केंद्रे असून या भागातील गरिब गरजू लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध केल्यावडइल या भागात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. परिसरातील रुग्णांनी या नेत्र चिकित्सा केंद्राचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन लक्ष्मी चैरिबेबल ट्रस्ट तर्फे करण्यात येत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *