जालना (प्रतिनिधी) स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अकोला (निकळक), जालना येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा युवती जिल्हा संयोजिका अश्विनी आंधळे यांच्या हस्ते दह्या – दुधाचा अभिषेक करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या युवती जिल्हा संयोजिका अश्विनी आंधळे, भारतीय जनता पार्टीचे शहर संघटक सरचिटणीस सचिन गाडे, अकोला निकळकच्या सरपंच इंदुमती गीते आदींसह गावकरी उपस्थित होते.
Leave a Reply