ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नाभिक महिला मंडळाच्या वतीने प्रवचणाचा कार्यक्रम

July 24, 202115:30 PM 26 0 0

उरण (अश्विनी धोत्रे) ः आषाढी एकादशी निमित्त उरण शहरातील न्हावी आळी या भागात नाभिक महिला मंडळाच्या वतीने ह.भ.प. रमाकांत शिंदे यांच्या प्रवचणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सौ. शिल्पा शिंदे यांच्या निवास स्थानी हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. पूजा जितेंद्र चव्हाण यांची तर प्रमुख पाहुने म्हणून भाग्यश्री भारत शिंदे, दिपाली दिवाकर शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी सखी नाभिक महिलांनी भजनाचा कार्यक्रम उत्स्पुर्तपणे पार पडला. या कार्यक्रमासाठी हर्षल प्रविण पाटील मुकादम यांनी तबल्याची उत्तम साथ दिली यावेळी पंचक्रोशीतील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *