ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

परतुरात कायदेविषयक शिबीर

August 17, 202114:48 PM 16 0 0

परतुर/प्रतिनिधी परतुर येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात कायदेविषयक शिबीर व जागतीक युवा दिन 12 ऑगस्ट रोजी कोविडचे नियम पाळून साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समिती परतूरच्या अध्यक्षा पुजा ना. कोकाटे तर प्रमुख पाहूणे म्हणून विधिज्ञ श्री.जे.पी.बागल हे होते. व्याख्याते म्हणून एन.पी. वेडेकर यांनी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अ‍ॅड. ए.जे. म्हस्के, सहा. सरकारी अभियोक्ता , भगवान जाधव, मुजाहेद पटेल, अ‍ॅड. एस.जी. देशपांडे, जेष्ठ विधिज्ञ ए.आर. देशपांडे यांची उपस्थिती होती. दिवाणी न्यायाधिश क. स्तर न्या. पी.एन. कोकाटे, यांनी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी डॉ. भारत खंदारे, प्राचार्य संभाजी तिडके, उपप्राचार्य डॉ. रवि प्रधान, सुधाकर जाधव यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन अ‍ॅड. ए.ए. जवळेकर यांनी केले. आभार विधीज्ञ एन.एम. म्हस्के यांनी मानले. यावेळी लिपीक भावसार, विद्यार्थी, शिक्षक, वकील, कर्मचारी व इतरांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *