खोपोली : रविवार दिनांक 26/09/2021 रोजी अष्टविनायक क्षेत्र महड येथे अखिल गुरव समाज संघटना गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्था यांचे वतीने अभिनव उपक्रम संघटना आपल्या दारी देवस्थान जमीन ट्रस्ट संदर्भात कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी बऱ्याच समाज बांधवांनी त्यांचे देवस्थान ट्रस्ट संदर्भातील प्रश्न उपस्थित मान्यवरांना समोर मांडले या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शन कर्ते कायदेशीर सल्लागार अँड मुकुंदराव आगलावे साहेब यांचे सह संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड अण्णासाहेब शिंदे, गुरव समाजाचे जेष्ठ नेते श्री.दत्तात्रय मसुरकर साहेब,प्रदेश देवस्थान समिती अध्यक्ष श्री.धनजंय दरे, नगर गुरव समाज संस्था अध्यक्ष श्री.अनिलजी तोरमडल यांनी
देखील उपस्थित गुरव समाज बांधव यांना मार्गदर्शन केले. रायगड जिल्हा अखिल गुरव समाज संघटना व गुरव समाज रायगड-ठाणे-मुबंई,संस्था पदाधिकारी व महड गुरव समाज बांधव यांच्या वतीने नियोजन केले होते. या प्रसंगी राज्यभरातून मराठवाडा, विदर्भ ,खांदेश ,कोकण,मुबंई विभाग व ईत्तर विविध जिल्ह्यातून गुरव समाजाचे महिला पुरुष युवक युवती उपस्थित होते.कन्या दिनाचे औचित्य साधुन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सर्व महिला पदाधिकारी आसनस्थ करुण त्यांचा सन्मान करण्यात आला.
उपस्थित मान्यवर प्रदेश अध्यक्ष श्री.सुधाकरभाऊ खराटे, प्रदेश मानद अध्यक्ष श्री.वसंत बंदावनेसर, श्री.शिवाजी साखरे, कार्यकारी अध्यक्ष श्री.नवलजी शेवाळे, श्री.संतोष वाघमारे, मुख्यसरचिटणीस श्री.सुभाष आण्णा शिंदे, श्री.विलास पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा सौ.सुरेखाताई तोरडमल, महिला मानद अध्यक्षा सौ. संगीताताई गुरव, महिला मुख्यसरचिटणीस सौ.मनिशाताई पांडे, सौ.श्रद्धांताई साखरे, मुख्य प्रवक्ता सोशल मिडीया श्री.अनिल पुजारी, युवक प्रदेश श्री.अध्यक्ष विजय ठोसर, प्रदेश उपकार्याध्यक्ष श्री.सुरेश गुरव रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.अमोल गुरव, रायगड जिल्ह्य महिला उपाध्यक्षा कु.अदिती पवार जिल्हा देवस्थान समिती अध्यक्ष श्री.संतोष गुरव, रायगड जिल्ह्य उपाध्यक्ष श्री.राजेंद्र खंडागळे , रायगड जिल्ह्य युवक अध्यक्ष श्री.सचिन गुरव खोपोली शहर महिला अध्यक्षा सौ. भाग्यश्री मसुरकर खोपोली शहर महिला उपाध्यक्षा सौ. स्वेला आहिर खोपोली शहर महिला सेक्रेटरी सौ. अनिता गुरव खोपोली शहर महिला कार्याध्यक्ष सौ. राजश्री पवार खोपोली शहर महिला सरचिटणीस सौ. अनिता प्रधान व सर्व उपस्थित कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य, व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते.
Leave a Reply