ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लिओ क्लब ऑफ जालना प्रेसिंडेन्ट व महाराजाची कार्यकारिणी

June 30, 202112:36 PM 45 0 0

जालना/प्रतिनिधी लिओ क्लब ऑफ जालना प्रेसिडेन्टच्या अध्यक्षपदी देवराज ललित कामड यांची तर महाराजा क्लबच्या अध्यक्षपदी हर्ष अजयकुमार भरतीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जालना येथील मधुबन हॉटेलमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यावेळी डिस्ट्रीकचे प्रथम प्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया, मार्गदर्शक सुभाषचंद्र देविदान, लॉ. अतुल लड्डा, लिओ जतीन अग्रवाल, सौरभ पंच, पवन झुंगे, शिवचरण झुंगे, अक्षय भुरेवाल, देवेंद्र भुरेवाल यांची उपस्थिती होती. लिओ प्रेसिडेंन्टच्या सचिवपदी सिध्दार्थ संचेती, कोषाध्यक्ष ओम लोहिया, लिओ महाराजाच्या सचिवपदी कृष्णा तापडीया, तर कोषाध्यक्षपदी जतीन गोयल यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *