ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

औरंगाबाद येथे आयुर्वेदाच्या एमएससाठी प्रयत्न करु-डॉ.भागवत कराड

October 5, 202113:18 PM 30 0 0

औरंगाबाद (प्रतिनिधी) औरंगाबाद हे पर्यटनस्थळ आहे. येथे आयुर्वेदाचा एमएसचा अभ्यासक्रम व्हावा. यासाठी मी प्रयत्न करीन असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.


औरंबाद येथे आयुर्वेद सभागृहात कोव्हीडच्या काळात उत्तम कामगिरी करणार्‍या आयुर्वेद चिकित्सक, डॉ.वैद्यकीय अधिकारी तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांचा डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागत कराड यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष डॉ.संतोष रंजेळकर, सचिव डॉ.भागवत गाडे, डॉ.श्रीकांत देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप कुलकर्णी, डॉ.सुभाष भोयर, डॉ.आनंद वैद्य, डॉ.संतोष शास्त्री यांच्यासह इतर डॉ.उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *