ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

फुटबॉल टुर्नमेंट 2022 मध्ये लाईन बॉईज रामनगर हा संघ विजयी

June 29, 202212:26 PM 21 0 0

जालना /प्रतिनिधी जालना शहरातील ऐक्यम स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे ऐक्यम फुटबॉल टुर्नमेंट 2022 11 – बाजू टुर्नमेंट शहरातील जेइएस कॉलेज च्या प्रांगणात 25 व 26 जून रोजी आयोजित करण्यात आले होते.

या टुर्नमेंट मध्ये आठ संघाने सहभाग घेतला होता.या फुटबॉल टुर्नमेंट 2022 मध्ये लाईन बॉईज रामनगर हा संघ विजयी झाला तर वरद फुटबॉल क्लब ने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.हा ऐक्यम स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे ऐक्यम फुटबॉल स्पर्धेत अध्यक्ष जगदीश बाजपेयी, सचिव राहुल बंडा , सहसचिव रितेश राईथठ्ठा, व सदस्य अर्जुन धुमाळ, राहुल चिप्पा व इतर सदस्यांनी आयोजन केले होते.याला यशस्वी करण्यासाठी मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *