ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण तालुका काँग्रेस कडून लोकमान्य टिळक पुण्यतीथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 3, 202212:45 PM 13 0 0

उरण (तृप्ती भोईर )  : सोमवार दि. ०१ ऑगस्ट  २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता उरण तालुका काँग्रेस कार्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली. व काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्रा चे राज्यपाल  कोशियारी यांनी महाराष्ट्राच्या व मराठी माणसांच्या बाबतीतील चुकीच्या विधाना निषेधार्थ कार्यालयाच्या बाहेर निषेध व्यक्त केले.

त्या वेळी प्रमुख उपस्थित विनोद म्हात्रे (अध्यक्ष :-उरण तालुका काँग्रेस कमिटी )प्रकाश पाटील:-उरण शहर काँग्रेस कमिटी )मिलिंद पाडगावकर ( जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष) भालचंद्र घरत, (अध्यक्ष:- उरण विधानसभा )अमरीन मुकरी,रवी मढवी, शैलेश तामगाडगे,निलेश मर्चंडे,दिलीप जाधव,आयाज फकी,सुनील काटे ,सदा पाटील ,जी डी पाटील ,रमेश पाटील.व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *