ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई कार्यालयाचे शानदार उद्घाटन

September 4, 202112:55 PM 9 0 0

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व सत्य पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक डी. टी. आंबेगावे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, मुंबई अध्यक्ष संतोष येरम, मुंबई संपर्क प्रमुख व सत्य पोलीस टाइम्सचे उपसंपादक दिपक भोगल, दिप्ती भोगल, मुंबई महिलाध्यक्षा अंजली देवा, पालघर जिल्हा महिलाध्यक्षा तहसीन चिंचोलकर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व सत्य पोलीस टाइम्सचे पत्रकार रेश्मा माने, किशोर किर्वे, मेघा मोरे, सायली माने, नियती सावंत, अक्षय कांबळे, ललित बाईंग, चंद्रकांत जाधव, गणेश गोपाळ, वर्षा वोरा, सुवर्णा शिंदे, मंगेश घडवले, राजेश घडवले, किशोर लाड, रोशन बोरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्सच्या कार्यालयाला मुंबई विभागातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकप्रिय आमदार श्री प्रकाशदादा सुर्वे, स्थानिक नगरसेविका सौ. रिद्धीताई खूरसंगे, माजी नगरसेवक श्री बावडेकर, दहिसर पोलीस ठाणेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. कारंडे, धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित राणे, फोटोग्राफर न्यूजचे मुख्य संपादक श्री मांजरेकर, ऑल इंडिया प्रेस जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर घाडगे, संदीप भाटे, वैभव बागवे, क्षत्रिय मराठा परिवार संघाचे अरुण धन्वे, मनीषा चोणकर, किशोरी गुप्ते, सचिन शिंदे, नितीनराज चव्हाण, उषा बोरुडे, विष्णू पवार, प्रणिती भोसले, श्री.नितीन काटकर, प्रभू सोळंकी, श्री.मेजारी ,चेतन दादा कदम, संयोगिता गिरी, सोनू कोबनाक, शिवसेना शाखा क्रमांक ११ चे शाखा प्रमुख श्री सुभोध माने, गणीभाई, श्री. मलुस्थे, रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष श्री. महादेव दळवी, श्री इंगळे, श्री. कांबळे, बोरिवली ट्राफिक पोलीस श्री कुदले, राजू पवार, श्री जॉनी वायके , डॉ श्री जाधव, बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजर श्री. पांडे आदी मान्यवर, वाचक, प्रेक्षक व हितचिंतक उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पत्रकारांचे न्याय, हक्क, कल्याण व उत्कर्षासाठी सातत्याने कार्य करीत असून सत्य पोलीस टाइम्सचे माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत असे डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *