मानाचा गणपति श्री नवयुवक गणेश मंडळ येथे श्रींची सकाळ ची महाआरती नरेंद्र अग्रवाल सह पत्नी पद्मा अग्रवाल व अल्केश अग्रवाल,सौ पूनम
अग्रवाल यांचे शुभ हस्ते तर सांयकाळ ची महाआरती उद्योगपती सचिन फुलफगर सह पत्नी सौ पुनम फुलफगर व सौ विजया फुलफगर यांचे शुभ हस्ते करण्यात आली त्यावेळी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले
Leave a Reply