ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केमिस्ट असोसिएशनतर्फे महाराष्ट्र दिन साजरा

May 5, 202219:02 PM 23 0 0

उरण ( संगिता पवार ) : केमिस्ट असोसिएशन उलवे या संस्थेच्या वतीने ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त उलवेतील फार्मासिस्ट बंधू भगिनींनी महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान करून बाईक रॅली काढण्यात आली होती. तसेच फार्मसिस्ट बंधू भगिनींकरिता फार्मसी व्यवसायासबंधित स्लोगन स्पर्धेचे आयोजन आले. यावेळी आयोजित सर्वकृष्ठ वेशभूषा स्पर्धेचे एनआरआय पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संदीप शिरसाठ यांनी स्पर्धेचे पारितोषिक पटकावले.  सर्वकृष्ठ फार्मसी व्यवसायासबंधित स्लोगन स्पर्धेचे पारितोषिक रोहित शिंदे आणि सौ. धनश्री शिंदे या फार्मासिस्ट जोडप्याने पटकावले.


संस्कृतीची जोपासना करणे, हे आपले कर्तव्य आहे . भारतीय सण समारंभ, दैनंदिन जीवनातही आपल्या संस्कृतीचाच अंगीकार केला पाहिजे, असे मत केमिस्ट असोसिएशन उलव्याच्या अध्यक्षा सौ. सीमा सुभाष पाटील यांनी व्यक्त केले. त्या महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या रॅलीची सांगता लांगेश्वर मंदिराजवळ झाली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *