ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन समारंभ संपन्न

May 2, 202215:13 PM 24 0 0

उरण ( संगिता पवार ) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापनदिन समारंभ निमित्त रविवार ( दि. १) मे २०२२ रोजी सकाळी ८ वाजता आमदार महेश रतनलाल बालदी ( १९० उरण विधानसभा मतदार संघ ) यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले .
या प्रसंगी उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे ,उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील ,नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेवक कौशिक शाह,  निवासी नायब तहसीलदार गजानन धुमाळ ,सी .आर पाटील, वैशाली पाटील, नितीन पाटील, उदयोजक राजेंद्र पडते, हितेश शाह, संतोष पवार, संजय शिंदे, ललिता घरत, मंडळ अधिकारी ,तलाठी ,व कार्यालीन कर्मचारी आदी उपस्थित होते .
उरण नगरपरिषद कार्यालयाच्या प्ररांग्नात उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण झाले . यावेळी उपनगराध्यक्ष जयविन कोळी ,नगरसेवक कौशिक शाह , नगरसेवक राजेश ठाकूर , संतोष पवार ,उरण परिषद कर्मचारी ,कामगार आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *