ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाराष्ट्राचा पहिला मराठी इंडियन आयडॉल सागर म्हात्रे याची भव्य रॅली

April 21, 202216:21 PM 29 0 0

उरण ( संगिता पवार ) :  उरण तालुक्यातील कोप्रोली गावचा लाडका सागर म्हात्रे, महाराष्ट्राचा पहिला मराठी इंडियन आयडॉल बनला आहे* त्या निमित्ताने उरण तालुक्यात  गुरुवारी सकाळी 7:00 वा  .  बेंजो व लेझिम च्या तालावर सागर ची भव्य रॅल * काढण्यात आली . ठिक -ठिकाणी सागरचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले .
 उरण तालुक्यातील कोप्रोली गावातील   कोप्रोली गणेश मंदिर  येथून  सकाळी १०:०० वा. पूर्व विभागात सागर ला घेऊन बाईक रॅली  काढण्यात आली पुढे खोपटे  , पाणदिवे,  पिरकोन   पाले ,  गोवठणे , आवरे    सारडे   ,वशेणी , पूनाडे   ,केळवणे
चिरनेर   ,कलंबूसरे   मोठिजुई  व कोप्रोली येथे सांगता समारोप करण्यात आला .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *