ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महेंद्रशेठ घरत यांनी MTHL प्रकल्पग्रस्तांना मिळवून दिला न्याय

September 14, 202112:50 PM 48 0 0

उरण (संगिता पवार ) उरण गव्हाण येथील कोळी समाजातील लोकांचे MTHL (न्हावा- शिवडी सी लिंक )प्रकल्प मुळे मोठे नुकसान झालेले असतांना.खऱ्याअर्थाने ज्यांचे नुकसान झालेले आहे अश्या लोकांना नुकसान भरपाईचा पहिला हफ्ता.आज MTHL कडून मिळवून देण्यात.

काँग्रेस चे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत साहेब.हे यशस्वी झाले आहेत.MTHL प्रकल्पात खऱ्या अर्थाने गव्हाण येथील कोळी समाज.जे प्रकल्प बाधित आहेत. ते मात्र प्रत्यक्षात या लाभापासुन वंचित होते. त्यांना या प्रकल्पाचे लाभ मिळवून देण्यात श्री. महेंद्र घरत साहेब. यशस्वी झाले आहेत. त्याबद्दल आज गव्हाण येथील कोळी समाजातील कार्यकर्त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत साहेब. यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी कोळी समाजाचे नेते. श्री. K D कोळी, राजकिरण कोळी, विशाल कोळी, संजीव कोळी, दिपक कोळी. या वेळी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *