ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महेंद्रशेठ घरत यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा घेतला आढावा

September 8, 202112:58 PM 2 0 0

(अश्विनी निलेश धोत्रे) :  पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त. श्री गणेश देशमुख साहेब यांची आज रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष श्री.महेंद्रशेठ घरत साहेब यांनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेतला व विकास कमांबद्दल चर्चा केली.यावेळी आयुक्त गणेश देशमुख साहेबांनी महेंद्रशेठ घरत यांची रायगड जिल्हा काँग्रेस च्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन केले व आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *