नांदेड- (प्रतिनिधी-रूचिरा बेटकर) : दिनांक 27/10/2021:-बामणी फाटा येथुन काल सांयकाळी 6 वाजता जनावरांना अमानुषपणे कोंबुन नेणारा टेपो पकडुन मनाठा पोलिसांच्या हवाली केला
असुन मनाठा पोलिस स्टेशन काय कारवाई करणार याकडे बामणी फाटा परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.अशी माहिती नांदेड हिरकणी टीमला मिळाली आहे.
Leave a Reply