मुरूड जंजिरा ( नैनिता कर्णिक) मानसी बैकर ही आगरी समाजातील पहिली महिला वकील परीक्षा उत्तीर्ण झाली तीचे वडील प्रविण बैकर हे हाॅटेल व्यवसायिक आहेत आगरी समाजातील बांधवानी मानसीचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
यावेळी वडील प्रविण बैकर समाजबांधव सुदेश माळी उमेश बैकर प्रणय पाटील राजू देऊळकर परशुराम पाटील यांच्या उपस्थितीत समारंभ संपन्न झाला उपस्थित असलेल्या सर्वांनी मनोगतातही शाब्दिक कौतुक करून अभिनंदन केले
मानसी बैकर हीने उपस्थित असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Leave a Reply