ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कव्हळे यांचा सत्कार

July 18, 202112:59 PM 6 0 0

जालना (प्रतिनिधी) ः नवनिर्वाचि जालना मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कव्हळे आणि कोषाध्यक्ष अच्युत मोरे यांचा जालना शहरातील अंबड रोडवरील नंदनवन कॉलनी मधील नागरीकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नंदनवन कॉलनी मधील नागरीकांच्या वतीने दि. 11 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता एक छोटेखानी कार्यक्रम आयोजीत करुन मंदीर परिसरात हा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कॉलनी अध्यक्ष तसेच श्री परसराम आप्पा अवघड मित्र मंडळाचे अध्यक्ष परसराम आप्पा अवघड, भाऊसाहेब गायकवाड, भारत मदन, नरेश अवघड, बापुसाहेब गायकवाड, शिवाजी ठाकरे, अक्षय अवघड, प्रताप चव्हाण, सुनिल मांटे, अरूण विधाटे, गजानन म्हस्के, किशोर खंडाळे, अक्षय मंडलिक, सचिन अवघड, पांडुरंग बळप, यश अवघड, रमेश राऊत, गायकवाड, यावेळी आदिची उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *