ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा

September 18, 202114:11 PM 19 0 0

जालना शहरातील संभाजीनगर प्रभागातील शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शाळेचे संचालक श्री.हरीहरजी शिंदे व शाळेचे मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर गाढवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच श्री हरिहरजी शिंदे व कांतीकराव दांडगे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.


यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अंबादास घायाळ व प्रमुख मार्गदर्शन पुरूषोत्तम चौरे यांनी केेले,यावेळी शिक्षक सुर्यकांत बेले,मोहन भदाडे ,अशोक माधवाले,पांडुरंग वाजे,शिवहारी मांटे,अमोल पवार,गजानन दळवी,शिवराम गिराम,सुनिल जाधव,रमेश गाढवे,संजय खरात ,वसंत गाडेकर,शिक्षीका सुनिता खरात,अर्चना भालेराव,पल्लवी खरात,किर्ती खैरे,अनिता जाधव ,कांचन वाघ,प्रमिला जाधव,सुमित्रा शर्मा,अरूणा मांटे,डॉ.श्रीमती काळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *