ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण तालुक्यातील सर्व गावांना लसीकरण करण्यासाठी  तहसीलदार यांचे दालनात बैठक

August 10, 202113:13 PM 63 0 0

  उरण प्रतिंनिधी (संगिता पवार) :  उरण तालुक्यातील कोविड रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांचे दालनात मीटिंग चेआयोजन करण्यात आले होते या वेळी उरण चे सभापती ऍड सागर कडू उपसभापती शुभांगी सुरेश पाटील  पस सदस्य  वैशाली पाटील जी प सदस्य बाजीराव परदेशी प स सदस्य दीपक ठाकूर  आदी मान्यवर हजार होते तालुक्यातील गावांना होत असेलला लसीचा अपुरा साठा यामुळे लसीकरण सर्व नागरिक  यांचे वेळेवर होणे गरजेचे आहे यासाठी उरण पंचायत समिती यांच्या    माध्यमातून सर्व कंपनी याना लेखी पत्र देऊन  लसीकरण करण्यासाठी खर्च करावा  यासाठी दोन पत्रे देण्यात आली होती. 

अशी माहिती सभापती ऍड सागर कडू यांनी दिली   तालुक्यातील लसीकरण वेग वाढविण्यासाठी तालुक्यातील सर्व कंपन्या  सर्व सि एफ एस गोडाऊन  यांनी एकत्रित रित्या  खर्च करून सामाजिक दायित्व भूमिका घेऊन यासाठी येणारा खर्च करावा   यावेळी कंपनी यांचे प्रतिनिधी हजर होते  या निर्णयामुळे तालुक्यातील लसीकरण वेगाने होऊन कोरोना मुक्ती कडे वाटचाल होईल या चे उरणच्या नागरिकांकडून स्वागत होत आहे यावेळी जी प सद्यस विजय भोईर    प स सदस्य हिराजी  भोईर मा जी प सदस्य जीवन गावंड बी डी ओ नीलम गाडे डॉ इटकारे डॉ भोसले  कंपनी यांचे प्रतिनिधी हजर होते

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *