ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आमदार चषक २०२२ तायक्वांडो भव्य जिल्हा स्तरीय सर्धेत उरण तायक्वांडो ॲकेडमीच्या खेळाडूंची सुवर्णमय कामगिरी

August 10, 202213:40 PM 20 0 0

उरण (तृप्ती भोईर) : आमदार चषक २०२३ तायक्वांडो भव्य जिल्हा स्तरीय सर्धेत “जाणीव एक सामाजिक संस्था पनवेल व रायगड तायक्वांडो असोसिएशन आयोजित स्पर्धेत उरण तायक्वांडो ॲकेडमीच्या खेळाडूंनी दैदिप्यमान यश संपादन करून उरण तालुक्याचे नाव मोठे केले आहे.
आमदार चषक २०२२ तायक्वांडो भव्य जिल्हा स्तरीय स्पर्धेतील यशवंत झालेले स्पर्धक पुढीलप्रमाणे :-
गोल्ड मेडल विजेते :-
१) कु. दर्शन नाईक २) दुर्वा वाजे
३),तनिष पाटील.
सिल्व्हर मेडल विजेते.:-
१) कु. मानसी शर्मा २) तन्वी शेळके. ३) गौरव शर्मा ४) अभिषेक चव्हाण.
ब्रान्झ मेडल विजेते :-
१)कु. प्रतिक राठोड २) स्वप्नील घरत ३) ओमकार मयेकर
४) अंकुर वाजे.

या सर्व पदक विजेत्यांचे मास्टर श्री तेजस मा. पाटील व उरण वासियांतर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा .
सर्वं विजेत्यांचे त्यांनी करून दाखविलेल्या कामगिरीचे श्री तेजस मा. पाटील व उरणचे नागरिक यांच्या कडून वेगवेगळ्या स्तरातुन गौरवोद्गार येत आहेत .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *