ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे आमदार जलतरण स्पर्धा संपन्न

August 17, 202215:11 PM 10 0 0

उरण ( संगिता पवार ) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव‘‘ या निमित्ताने रविवार ( दि. १५ )आॅ गष्ट रोजी जिल्हास्तरीय उरण नगरपरिषदेचे श्री मन बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे आमदार जलतरण स्पर्धा आयोजित केली होती , स्पर्धेसाठी आयोजन महेश बालदी मित्र मंडळ, मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण , हौसी जलतरण संघटना उरण तसेच आलोक अॅक्वा इंजिनीअर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार जलतरण स्पर्धा घेण्यात आली .एकूण स्पर्धेत सहभागी २१० मुलांनी घेतला होता .९ गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली प्रत्येक गटामध्ये तीन बक्षिशे देण्यांत आली .त्यात प्रथम गोल्ड मेडल , द्वितीय सिल्वर मेडल ,तृतीय ब्राँझ मेडल ,व तिन्ही विजेत्या स्पर्धकांना भव्य चषक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .
उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्षा सायली म्हात्रे ,उपनगराध्यक्ष जयविन कोळी , उरण तालुका भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर उरण शहर भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक मुख्यधिकारी संतोष माळी ,नगरसेवक धनंजय कडवे ,नगरसेवक राजेश ठाकूर रायगड जिल्हा परिषद सदस्यविजय भोईर मी उरण कर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण चे संस्थापक अध्यक्ष विशाल पाटेकर , हौसी जलतरण संघटनाचे अध्यक्ष संतोष पाटील, आणि सेक्रेटरी – सुनील पाटील , हितेश शाह , आदी उपस्थित होते उपस्थित होते .
. . बक्षिस वितरण समारंभ करताना प्रमुख पाहुणे म्हणून रुपाली रेपाले – इंटरनॅशनल लाँग डीस्टनस स्वीमर , स्विम सेवन सिझ ( सात समुद्र पोहणारी ) , शिव छत्रपती अवॉर्ड , टांझानिया नार्वे अवॉर्ड , महाराष्ट्रातील पहिली इंटरनॅशनल स्विमर . यांनी उत्तम मार्गदर्शन करून मुलांचे कौतुक केले .

जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करत असताना विशेष सहकार्य सौ प्रज्ञा मोडखरकर , अनिरुद्ध महाडिक , किरण मडवी , प्रशांत कुथे ,महेश ढेरे , ओमकार कोळी , पूर्णिमा पाटील , प्रियांशू पाटील , आणि मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान चे सभासद विकास पाटेकर , भावेश रावल , भद्रेस रावल , बादल म्हात्रे ,सायली पाटेकर , अमन शर्मा , अवी जैन , अंकित गुप्ता , लाइफ गार्ड – अक्षय / विजय हितेश भोईर ,ओमकार कोळी, रुद्रक्षी टेमकर , आर्य किशोर पाटील , मोहित म्हात्रे , साई पाटील यांचे कार्यक्रम प्रसंगी आभार मानले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *