ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मोबाईल चॉइस एम पी चे छानदार उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन

May 2, 202215:17 PM 29 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण तालुक्यातील द्रोणागिरी येथे मोबाईल चॉइस एम पी चे छानदार उद्घाटन रविवार ( दि. १ ) मे रोजी आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले मोबाईल चॉइस एम पी चे उद्योजक तथा मालक मननशेठ हिमांशू पटेल यांनी आमदार महेश बालदी व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रसंगी आमदार महेश बालदी ,उरण नगरपरिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी ,भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह , नगरसेवक राजेश ठाकूर ,माजी नगरसेवक सुनील कोळी , उद्योजक राजेंद्र पडते ,हस्तीमल मेहता , हितेश शाह ,राजेश पटेल ,सुनील पेडणेकर ,अजित भिंडे ,कनैया सेवक ,मनोज ठाकूर ,मनोहर सहतिया,व मित्र परिवार उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *