ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सामाजिक कार्यकर्ते संजय राणे यांना मातृशोक

September 18, 202114:14 PM 8 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हददीतील विनायक येथे राहणारे संजय राणे यांच्या मातोश्री सुनिता दत्तात्रेय राणे यांचे बुधवार ( दि.१५ )रोजी वृद्धापकाळाने दु;खद निधन झाले .मृत्यु समयी त्यांचे वय 86 वर्षे होते त्यांच्या पश्यात एक मुलगा संजय राणे ,एक मुलगी ,नातवंडे असा मोठा परिवार आहे .


सुनिता दत्तात्रेय राणे यांचे दशक्रिया विधी शुक्रवार (दि. २४ ) रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर येथे होणार असून उत्तरकार्य रविवार ( दि. २६) रोजी राहत्या घरी विनायक ,रिद्धी -सिद्धी मंदिर समोर विनायक (ता. उरण ) येथे होणार आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *