ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खासदार देलकर यांचा मुंबईतील हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

February 22, 202116:05 PM 14 0 0

दादरा हवेलीचे खासदार मोहनभाई संजीभाई देलकर (वय- ५९) यांचा मृतदेह मारिन ड्राईव्ह येथील सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.

मोहन देलकर हॉटेलमधील ज्या खोलीत होते, तिथे गुजराती भाषेत लिहिलेली सुसाईड नोट देखील पोलिसांना आढळून आली आहे. मोहन देलकर हे अपक्ष खासदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी कालाबेन देलकरक व दोन मुलं अभिनव व दिविता आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *