ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भा ज पा चित्रपट युनियन च्या सचिव कला समन्वयक या पदी सौ गौरी देशपांडे

February 22, 202212:54 PM 44 0 0

उरण (संगिता पवार ) : भाजप चित्रपट युनियन चे अध्यक्ष मा श्री संदीपजी घुगे यांनी भा ज पा चित्रपट युनियन च्या सचिव (महाराष्ट्र प्रदेश ) कला समन्वयक या पदी सौ गौरी देशपांडे यांची नियुक्ती केली.

उरणचे आमदार महेश बालदी यांनी कलाक्षेत्रात हिरीरीने कार्य करणाऱ्या उरणच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ गौरी संदीप देशपांडे यांना कलाक्षेत्रात आघाडी वर असलेल्या भा ज पा चित्रपट युनियन चे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी म्हणून नेमणूक झाल्या बद्दल नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या
तसेच आमदार महेशजी बालदी यांनी कला क्षेत्रात स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन सांस्कृतिक उपक्रमास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *