ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कु. श्वेता बिरादार बी.डी.एस अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण

December 12, 202112:27 PM 43 0 0

नांदेड- पांगरी डेंटल कॉलेज मधील विद्यार्थिनी कु. श्वेता प्रभाकर बिरादार ही नुकत्याच जाहीर झालेल्या बी.डी.एस अंतिम वर्षाच्या परीक्षेत 69% घेऊन प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाली आहे.

तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय तिने आई-वडील, बहीण व सर्व शिक्षकांना दिले आहे. डॉक्टर श्वेता हि छत्रपती चौकातील श्री गुरुजी रुग्णालय येथे उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या माननीय प्रभाकर बिरादार यांची कन्या आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *